रविवार, १ ऑगस्ट, २०२१

गैरसोयीचे महापुरुष : स्वातंत्र्यवीर सावरकर

ईशनिंदक सावरकर!


1) खिलजीच्या विजयाचा दाखला देऊन मूर्तिपूजा, यज्ञकर्म यांची टिंगल करणारे सावरकर 

(विज्ञाननिष्ठ निबंध : पेज41)

विज्ञाननिष्ठ निबंध : पेज41


2) यज्ञातल्या पशुबळींची आणि आजकाल प्रचलित असलेल्या पिठाच्या पशूंच्या बळीची थट्टा करणारे सावरकर 

(विज्ञाननिष्ठ निबंध : पेज50)

विज्ञाननिष्ठ निबंध : पेज50


3) गायीत देव वसतात असं मानणाऱ्या श्रद्धाळू लोकांच्या भावनांची सावरकरांनी केलेली निर्भत्सना

(विज्ञाननिष्ठ निबंध : पेज66)

विज्ञाननिष्ठ निबंध : पेज66


4) ब्राह्मणांचे सोवळे, वेद आणि मनुस्मृतीची कुचेष्टा करणारे सावरकर 

(अंधश्रद्धा निर्मूलन कथा : पेज158)

अंधश्रद्धा निर्मूलन कथा : पेज158


5) गांधीजींच्या देवभोळ्या अहिंसेची टर उडवणारे सावरकर 

('क्ष' किरणे : पेज76)

'क्ष' किरणे : पेज76


6) वड-पिंपळ पूजणाऱ्या लोकांना खुळ्यात काढणारे सावरकर 

('क्ष' किरणे : पेज91)

'क्ष' किरणे : पेज91


7) ब्राह्मणांच्या शाकाहार-दंभाची चिरफाड करणारे सावरकर 

('क्ष' किरणे : पेज99-100)

'क्ष' किरणे : पेज99-100



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा